About Gadeshwar Dam Cycle Ride

# गाडेश्वर सायकल सफर #

निसर्गमित्र पनवेल संस्थेने येत्या रविवारी म्हणजेच १७ तारखेला गाडेश्वर येथे सायकल सफरीचे  आयोजन केले आहे. (एकूण ४० किमी ) यात पनवेल चे काही अनुभवी सायकलस्वार देखील असणार आहेत.

या सफरी दरम्यान तुम्हाला सायकल कोणती व कशी घ्यावी, तिची निगा कशी राखावी, पंक्चर कस काढायचं आणि अश्या विविध प्रकारच्या गोष्टींवर प्रात्यक्षिक देण्यात येणार आहेत.

या सायकल सफारीची फी ५० रु मात्र ( चहा व नाश्ता)

सोबत आणायच्या गोष्टी: सायकल, हेल्मेट, पाण्याची बॉटल, उन्हापासून वाचण्याकरता फुल पॅण्ट टी शर्ट

वयोगट: १० वर्षा वरील सर्वांसाठी

भेटण्याचं स्थळ : पनवेल बस स्थानकासमोर ( विसावा हॉटेल )

वेळ : सकाळी ६:४५

तरी ज्यांना या सायकल सफारी ला यायचं आहे त्यांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.Sumeet Paringe
8983109509
Parag Sarode
9699998248

Events

Contact Us


Nisargamitra
Panvel 410206

You can subscribe our news letters by sending email to us.

Copyright © 2015 Nisargamitra. Design by SkyQ Infotech