About गौरवगाथा सायकलिंगची

An evening with a group of cyclists from Panvel who have travelled to various corners of India and world. Experience their life changing journeys through cinematic narration.

आपल्या पनवेल मधील आपलेच मित्र सायकल घेवून युरोप ,श्रीलंका तसेच पनवेल ते पाकीस्तान ,पनवेल ते ओरीसा , पनवेल ते गोवा तसेच अरुणाचल , लेह-लडाख , याबरोबर एकटयाने भारत देशाच्या सिमेलगत साडेसात महीने सायकलींग,पनवेल ते सियाचेन हा निसर्गाच्या अनेक अव्हानांना तोंड देत केलेला सायकल प्रवास,आणी कळस म्हणजे एका मुलीने केलेला पनवेल ते कन्याकुमारी प्रवास या आणी अशा अनेक सायकल प्रवासाचा थरार प्रत्यक्ष या सायकल विराकडून एैकण्याचा व पहाण्याचा दुर्मिळ योग येत्या 9 एप्रील शनीवार रोजी सायंकाळी 4-30 ते7-30 वासुदेव बळवतं फडके नाटयगृहात निसर्गमित्र पनवेल यांच्या तर्फ आयोजीत केला आहे याचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा ही नम्र विनंती हा मेसेज आपल्या मित्रमडळीं व परिवारापर्यतं पोचवा व एका विलक्षण कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा


Date :- 9th April 2016, 5 p.m onwards

Venue : Adya Krantiveer Vasudev Balawant Phadake Natyagruha, Panvel

Free Entry

Kumar Thakur
9967593324

Events

Contact Us


Nisargamitra
Panvel 410206

You can subscribe our news letters by sending email to us.

Copyright © 2015 Nisargamitra. Design by SkyQ Infotech